Sharad Pawar : आदर देतोय, अन्यथा...; मनसेचा आता थेट पवारांना निर्वाणीचा इशारा

रुपया पुन्हा गडगडला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचं पुन्हा एकदा ऐतिसाहिक अवमुल्यनं झालं आहे. २४ फेब्रुवारीनंतर रुपयाची ही दिवसभरातील सर्वात मोठी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत आजचा रुपयाचा दर हा ८०.८६ रुपयांवर घसरला, जो काल ७९.९७ रुपये इतका होता. (Rupee falls to record low vs dollar after US Fed hike)